State Service Pre (Rajyaseva) 2021

Package Price : 350 (+ GST)

Purchase typePrice
Online Test 350 (+ GST)Buy Now
Postal Test 900Buy Now

Click On Below Test Series To Attempt Free Tests


Description :

राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज २०२1

 (Starting Date - 18 Oct 2021)

1. या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 1६ टेस्ट (2६ पेपरआहेत.

2. या सर्व टेस्ट कॉम्प्रेहेन्सीव आहेत.

3. 10 सामान्य अध्ययन पेपर 1 + 10 CSAT पेपर – 2 + विषयानुसार ६ टेस्ट  = 26 पेपर

4. प्रत्येक टेस्ट 200 गुणांची आहे.

5. या सर्व टेस्टची भाषा मराठी आहे. 

६. सामान्य अध्ययन पेपर १ 

एकूण १०० प्रश्न आहेत.

प्रत्येक प्रश्नाला २ गुण आहेत.

एकूण गुण २००

प्रत्येक चार चुकीच्या प्रश्नांसाठी २ गुण वजा केले जातील.

समावेशक घटक.- इतिहासराज्यशास्त्रभूगोलअर्थशास्त्रसामान्य विज्ञानचालू घडामोडी.

७. CSAT पेपर २ 

एकूण ८० प्रश्न.

प्रत्येक प्रश्नाला २.५ गुण आहेत.

एकूण गुण २००.

प्रत्येक चार चुकीच्या प्रश्नासाठी २.५ गुण वजा केले जातील.

-  समावेशक घटक - मराठी उतारेइंग्रजी उतारागणित व बुद्धीवत्तानिर्णय क्षमता.

८. वेळा पत्रक

१. टेस्ट क्र. 1 (इतिहास) - (Updated)

२. टेस्ट क्र. 2 (भूगोल) – (Updated)

३. टेस्ट क्र. 3 (राज्यशास्त्र) - (Updated)

४. टेस्ट क्र. 4 (अर्थशास्त्र) – (Updated)

५. टेस्ट क्र. 5 (सामान्य विज्ञान) – (Updated)

६. टेस्ट क्र. (चालू घडामोडी) – (Updated)

७. टेस्ट क्र. 7 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 15 नोव्हेंबर 2021

८. टेस्ट क्र. 8 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 18 नोव्हेंबर 2021

९. टेस्ट क्र. 9 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 22 नोव्हेंबर 2021

१०. टेस्ट क्र. 10 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 25 नोव्हेंबर 2021

११. टेस्ट क्र. 11 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 29 नोव्हेंबर 2021

१२. टेस्ट क्र. 12 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 1 डिसेंबर 2021

१३. टेस्ट क्र. 13 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 5 डिसेंबर 2021

१४. टेस्ट क्र. 14 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 8 डिसेंबर 2021

१५. टेस्ट क्र. 15 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 12 डिसेंबर 2021

१६. टेस्ट क्र. 16 (कोम्प्रेहेन्सिव्ह) – 15 डिसेंबर 2021

टीप – तांत्रिक कारणामुळे टेस्टच्या तारखा पुढे मागे होऊ शकतात.

 

 Click here for Free Tests    Free Papers