१. या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 20 टेस्ट आहेत.
२. सर्व टेस्ट या नवीन अभ्याक्रमाच्या
स्वरुपावारती आधारित आहेत.
३. सर्व टेस्ट या ऑनलाईन तसेच ऑफलाईन परीक्षांच्या
स्वरूपाचा अभ्यास करून सेट केल्या आहेत.
४. सर्व टेस्ट या तज्ज्ञांकडून
सेट केल्या गेल्या आहेत.
५. सद्या यामध्ये केवळ १० टेस्ट आहेत.
६. बाकीच्या १० टेस्ट या प्रत्येक आठवड्याला १ अशी टाकण्यात येईल.