Package Price : 250 (+ GST)
Description :
Validity Up to - 28 February 2021
महाराष्ट्र पोस्ट सर्कल (इंडियन पोस्ट) भरती 2020
भारतीय डाकच्या अधिकृत संकेतस्थळावरती आलेल्या भरतीच्या जाहिरातीवरती आधारित माझी टेस्ट कडून ही ऑलाईन टेस्ट सिरीज आयोजित होत आहे. ही टेस्ट सिरीज जाहिरातीमध्ये नमूद अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप या आधारवारती तज्ज्ञांनकडून तयार केली गेली आहे. या पॅकेजमध्ये एक टेस्ट सिरीज आहे. या टेस्ट सिरीज मध्ये पेपर 1 चे 10 टेस्ट व पेपर 2 चे 10 टेस्ट आहेत.